ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

इंटरमेजिएट

भेंडा – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमेजिएट परीक्षेचा निकाल 100% लागला असून परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाराष्ट्र शासनाच्या कला संचनालयामार्फत घेतल्या गेलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा 2023 चा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला.विद्यालयातून एकूण 24 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

सर्व विशेष प्रावीण्य मध्ये उत्तीर्ण झाले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ नरेंद्र घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील, संस्थेचे सेक्रेटरी मोटे साहेब,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भारत वाबळे सर,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी.एस.महाजन तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले.

इंटरमेजिएट
इंटरमेजिएट

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

इंटरमेजिएट
इंटरमेजिएट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

इंटरमेजिएट
Share the Post:
error: Content is protected !!