ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भास्करगिरीजी महाराज

सोनई – आयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांची विशेष उपस्थित होती. आयोध्या येथे राम मंदिर व्हावे यासाठी प्रयत्नशील आसलेल्या साधू ,संताच्या शिष्टमंडळात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचा सहभाग होता व विशेष बाब म्हणजे राम मंदिर उद्घाटन प्रसंगी
भास्करगिरीजी महाराज यांची असणारी खास उपस्थित ही नेवासा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला अभिनास्पद बाब आहे.

नेवासा तालुक्यासह राज्यभरात अध्यात्मिक कार्य वाढविण्यासाठी भास्करगिरीजी महाराज यांचे मोलाचे योगदान असल्याचे आ गडाख लांडेवाडी ता नेवासा येथील कार्यक्रम प्रसंगी म्हणाले याप्रसंगी ह भ प पंढरीनाथ महाराज तांदळे,मा आ पांडुरंग अभंग आदींसह लांडेवाडी व परिसरातील भाविक कार्यकर्ते उपस्थित होते.

भास्करगिरीजी महाराज
भास्करगिरीजी महाराज
भास्करगिरीजी महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भास्करगिरीजी महाराज
भास्करगिरीजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भास्करगिरीजी महाराज
Share the Post:
error: Content is protected !!