ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्ष

नेवासा – नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रेस क्लब संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे व संस्थांनचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते अजान वृक्ष उद्यान आणि गोशाळेचे उदघाटन करण्यात आले यापुढे लोकांना त्याठिकाणी पारायण करता येईल पसायदान म्हणता येईल यासाठी भाविकांची बसण्याची देखील सोय करण्यात आली आहे.

यावेळी अध्यक्ष पांडुरंग अभंग साहेब ,विश्वासमामा गडाख,माधवराव दरंदले ,माऊली शिंदे,कृष्णा पिसोटे,भिका भाऊ जंगले,प्राध्यापक अशोकराव ढगे सर,व्यवस्थापक भगवान सोनवणे,जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे व प्रेस क्लबचे सर्व सदस्य कर्मचारी वृंद व वारकरी मंडळ उपस्थित होते.

सदरचा अजान वृक्ष हा आळंदीला माऊलीच्या संजीवन समाधी असलेल्या अजान मातृ वृक्षा पासून रोप तयार करून पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन पुणेकर यांनी दिला व ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्म भूमीत लावण्यात आला आहेत्यासोबत संस्थांच्या गोशाळेचे देखील उदघाटन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले गोशाळेसाठी संस्थान देवगड प्रमाणे 365 दाते यांची यादी करून ती सेवा माऊली भक्तांना देण्यात येणार असे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी सांगितले.

वृक्ष
newasa news online
वृक्ष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्ष
वृक्ष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्ष
Share the Post:
error: Content is protected !!