ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कचरा कुंड्या

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामस्थांना कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून सुमारे साडेसहाशे ग्रामस्थांना सरपंच कैलासराव दरंदले यांचे हस्ते या कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये एक कचरा कुंडी, कचरा गोळा करण्यासाठी सुपली,पिण्याच्या पाण्यात टाकण्यासाठी मेडिक्लोर असा या मध्ये समावेश आहे.

कचरा कुंड्या

आपले घर भोवतालचा परिसर हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी कोरडा दिवस पाळला पाहिजे. पिण्याचे पाणी नेहमी स्वच्छ भांड्यात ठेवून त्यामध्ये मेडिक्लोर टाकूनच त्याचा वापर करावा असे सरपंच कैलासराव दरंदले यांनी बोलताना सांगितले. यावेळी सरपंच कैलासराव दरंदले, आदिनाथ तांदळे, सुनील वैरागर, पोलीस पाटील संजय दहिफळे, ग्रामसेवक प्रशांत कदम सह ग्रामस्थ उपस्थित होते.

कचरा कुंड्या
कचरा कुंड्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कचरा कुंड्या
कचरा कुंड्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कचरा कुंड्या
Share the Post:
error: Content is protected !!