ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सरपंच

नेवासा – तालुक्यातील अनोखे उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शरद राव आरगडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गावर या ग्रामपंचायत कारभार कसा चालतो शिकविले. ग्रामपंचायत निवडणूक कशा पद्धतीने होते. ग्रामपंचायतचे सदस्य मंडळ कसे असते, सरपंच कशा पद्धतीने काम पाहतात सभेचे अधिकार कसे असतात,

मासिक मीटिंग कशी घेतली जाते, ग्रामपंचायत चे काम कसे चालते गावाचे क्षेत्रफळ किती ? गावात बागायत जिरायत क्षेत्र किती? ग्रामपंचायत कडून मूलभूत सुविधा कशा पुरविल्या जातात, ग्रामपंचायतचे उत्पन्न किती व ते कसे मिळते ग्रामनिधी म्हणजे काय ?पंधरावा वित्त आयोग म्हणजे काय ? गावाची लोकसंख्या किती ? गावात एकूण मतदार किती ? लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांची सौंदाळा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी तिसऱ्यांदा निवड झालेली आहे त्यामुळे ते अनुभवी व अभ्यासू आहेत त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतचे काम करत असताना त्यांनी दीपावलीनिमित्त संपूर्ण गावाला मोफत साखर वाटप करणे पाच रुपयात शुद्ध व थंड पहा वीस लिटर पाणी देणे

सरपंच

18 वर्षे पूर्ण असलेल्या मुलीच्या लग्नामध्ये संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी पाच हजार रुपये देणे गावातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले 50% दरावर सलून चालविणे आदी कामे केलेली आहेत. नेवासा तालुक्यात सर्वात जास्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 276 घरकुल मंजूर केले रमाई आवास योजनेचे साठ घरकुल बांधून पूर्ण केलेले आहे. अपंगांना निधी उपलब्ध करून दिला. अशा कामांनी त्यांनी तालुक्यामध्ये वेगळी ओळख केली आहे.

सरपंच
सरपंच

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सरपंच
सरपंच

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सरपंच
Share the Post:
error: Content is protected !!