ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उत्सव

नेवासा – आपला समाज उत्सव प्रिय आहे. येणारे सणवार, महापुरुषांच्या जयंती, लग्न समारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळुन व वेळेचे बंधन पाळुन इतरांना त्रास न होता आनंदात साजरे करा असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोलीस स्टेशनला आयोजित मंगल कार्यालय व डि जे मालक यांच्या बैठकीत बोलताना केले.

उत्सव

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले की, डाॅल्बी, बॅजो सिस्टीम, साऊंड रथ डी. जे. सिस्टीमचा वापर विविध कार्यक्रमात होत आहे. या वाद्यांच्या आवाजावर सर्वोच्च न्यायालयाने बंधने घालुन सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत काही अटींवर आवाजाच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत.

उत्सव

मर्यादेपेक्षा जास्त आवाजा मुळे नागरीकांना त्रास होतो त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत तशा तक्रारींही आमच्याकडे येतात तरी तुम्ही आवाजाची व वेळेचे बंधन पाळावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यावेळी प्रमोद मारकळी, कैलास मोटे, प्रशांत सोनवणे, विकास निपुंगे, अजय जगदाळे, सुनिल तांबे, कैलास कुटे, आण्णा दहातोंडे, बाबा पाटोले, रवि कर्डीले, सोमनाथ मंडले, सोपान आहेर, ज्ञानेश्वर कुटे, यांच्यासह नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील डिजे चालक, मंगल कार्यालय मालक उपस्थित होते.

उत्सव

शांतता झोन ५० डेसिबल, निवासी झोन ५५ डेसिबल, वाणिज्य झोन ६५ डेसिबल, औद्योगिक झोन ७५ डेसिबल सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत आवज मर्यादा पाळली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.
– पोलीस निरीक्षक जाधव.

newasa news online
उत्सव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उत्सव
उत्सव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उत्सव
Share the Post:
error: Content is protected !!