ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रथमसिंह

नेवासा – नेवासा येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक निलेश उर्फ शिवा जंगले पाटील यांचे चिरंजीव प्रथमसिंह जंगले पाटील याने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज मध्ये घवघवीत यश मिळवले असून त्यांची १ लाख रुपये बीजभांडवल ,आणि इनक्यूबेशन प्रोग्रामसाठी निवड झाली आहे .
      राज्यातील युवा उद्योकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  प्रथमसिंह जंगले पाटील याची बीज भांडवल आणि विशेष इन्क्युबेशन प्रोग्रामसाठी निवड करण्यात आली आहे.

प्रथमसिंह

प्रथमसिंह जंगले पाटील याच्या निवडीचे नेवासा तालुक्याचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील, सौ.सुनीताताई गडाख,युवा नेते सुनीलभाऊ गडाख,युवा मित्र उदयनदादा गडाख पाटील,आमदार गडाख यांचे स्वीयसहायक सुनील जाधव,सुनील धायजे अविनाश जाधव,प्रेस क्लब कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

newasa news online
प्रथमसिंह

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रथमसिंह
प्रथमसिंह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रथमसिंह
Share the Post:
error: Content is protected !!