ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आम आदमी पार्टी

नेवासा – नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र व खरवंडी येथील मुळचे रहिवासी युवा नेते अजितभाऊ फाटके पाटील यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. या निमित्ताने नागरी सत्कारासह जाहीर सभेचे आयोजन गुरुवारी दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नगरपंचायत चौकात करण्यात आले आहे.  

नेवासा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या राज्य पातळीवर कार्याध्यक्षपदी झालेली अजितभाऊ फाटके यांची निवड तालुक्यातील जनतेसाठी निश्चितच मोठ्या अभिमानाची बाब आहे.नेवासा तालुक्यासह जिल्हयाच्या वतीने होणाऱ्या नागरी सत्काराला व त्यांच्या होणाऱ्या जाहीर सभेला  राजकीय भेदभाव विसरून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रवक्ते अँड.सादिक शिलेदार, जिल्हाध्यक्ष राजू आघाव,तालुका सचिव प्रविण तिरोडकर, शहराध्यक्ष संदीप आलवणे, विठ्ठल मैंदाड यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आम आदमी पार्टी
Share the Post:
error: Content is protected !!