ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

साईपुष्प

साईबाबाचा विचार आचरणात आणा – ह.भ.प. गीताराम महाराज

शिरेगाव | अविनाश जाधव शिरेगाव खेडले परमानंद गावातील १३ वर्षा पूर्वी महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत साईपुष्प मंदिराची उभारणी करण्यात आली होती, आज मंदिरात वर्धापन दिन साजरा करण्यात आला, आठ दिवस साई चरित्र पारायण सोहळा साजरा करण्यात आला, परिसरातील भाविक वाचना साठी बसले होते, व्यासपीठ चालक व पुजारी सुजित मोकाशी यांनी ग्रंथ वाचन केले, यावेळी प्रवचन सेवा हभप गीताराम महाराज तुवर याची संपन्न झाली.

साईपुष्प

त्यावेळी त्यांनी श्री साईबाबानी समतेचा व सबका मालिक एक हा संदेश दिला, साईबाबाचे चरित्र प्रत्येकाने अभ्यासावे, साईबाबांनी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले, साईबाबाच्या संदेशातून अलौकिक ऊर्जा प्राप्त होते.यावेळी खेडले परमानंद, शिरेगाव परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते, कार्यक्रमा नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.

साईपुष्प

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

साईपुष्प
साईपुष्प

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

साईपुष्प
Share the Post:
error: Content is protected !!