ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मराठा

नेवासा फाटा – मराठा योध्दा मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण अंंमलबजावनी साठी सकल मराठा आणि इतर समाजाकडून शांततेत नेवासा फाटा बंद पाळण्यात आला. हा बंद १००% यशस्वी झाला.सकाळपासूनच सर्व व्यापारी वर्गांनी आणि हॉटेल चालकांनी आपले व्यवहार बंद ठेवून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा व्यक्त केला.

मराठा
मराठा
मराठा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मराठा
मराठा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मराठा
Share the Post:
error: Content is protected !!