सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील चर्च विनियार्ड मध्ये पास्टर कडून अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील विनियार्ड चर्च मध्ये दि. १५ फ्रेबुरवारी रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यानसंब चर्च मधील पास्टर ने माणुसकीला काळीमा फासणारे क्रुत्य केल्याची घटना घडली आहे. संबंधित अल्पवयीन मुलींना पैशाचे, चाॅकलेटचे अमिष दाखवून चर्च मध्ये बोलावून या मुलिंवर लैगिक अत्याचार करण्यात आला असल्याचे जाग्रुत नागरीकांमुळे ही घटना उघडकीस आली. … Continue reading सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील चर्च विनियार्ड मध्ये पास्टर कडून अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण