ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

किड्स किंग्डम अकॅडमी

गणेशवाडी – १५ फ्रेबुरवारी रोजी रोजी किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये भव्य दिव्य स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला, या प्रसंगी प्रमूख म्हणुन डॉ. निवेदिता ताई गडाख पाटील, उपस्थितीत होत्या. तसेच अन्नपूर्णा बंग,सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक. रामचंद्र कर्पे, उपस्थित होते.

स्पोर्ट्स डे चे प्रमूख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे ड्रिल सादरीकरण केले. तसेच पालकांच्याही यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रमूख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक कऱण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सचिव सचिन बंग, मुख्याध्यापिका किर्ती बंग आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत फटाले सर ,पल्लवी बेल्हेकर मॅडम कविता दरंदले मॅडम यांनी केले.

किड्स किंग्डम अकॅडमी
किड्स किंग्डम अकॅडमी
किड्स किंग्डम अकॅडमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किड्स किंग्डम अकॅडमी
किड्स किंग्डम अकॅडमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किड्स किंग्डम अकॅडमी
Share the Post:
error: Content is protected !!