ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हद्दपार

नेवासा – नेवासा येथील ईम्रान दारूवाला याच्यावर नेवासा पोलीस ठाणे येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास उपविभागीय दंडाधिकारी नगर यांनी एक वर्षाकरिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आगामी लोकसभा निवडणूक विचारत घेता रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना हद्दपार करण्याबाबत पोलीस ठाणे नेवासाकडून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी ईम्रान दारूवाला यास अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आली आहे.

हद्दपरीचा आदेश झाल्यानंतर ईम्रान दारूवाला यास अहमदनगर जिल्ह्यातून संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस पथकाच्या मार्फत तातडीने दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाणे नेवासा हद्दीत शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे हद्दपारचे देखील प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत व भविष्यात पाठवण्यात येणार आहेत. शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस उप निरीक्षक जरे, पोलीस ठाणे नेवासा यांनी केली आहे.

newasa news online
हद्दपार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हद्दपार
हद्दपार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हद्दपार
Share the Post:
error: Content is protected !!