ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवजयंती

खरवंडी – नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती मोठ्या थाटा माटात साजरी करण्यात आली विद्यालय ते गावांमधून भव्य दिव्य शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी पाचवी ते दहावीच्या मुला व मुलीं मुलींच्या लेझीम पथकाचे ग्रामस्थांनी कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक डी एच फाटके यांच्या मार्गदर्शनाखाली व अरुण लाटे, सतीश सुरसे, नानासाहेब मोरे ,आर टी कुर्हे, विकास भोगे, राहुल भोगे ,चंद्रकांत मोरे ,शिदे मॅडम, पोपट भोगे, मिसाळ सर, गजबार सर ,मस्के सर ,किरण कुर्हे याच्या नियोजोना खाली मिरवणूक काढण्यात आली.

तसेच या मिरवणुकी मध्ये जिल्हा प्राथमिक शाळा नंबर 1एकचे विद्यार्थीनी भाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक श्री कर्जुले सर व सहकारी मिरवणूकी सहभागी झाले तसेच खरवंडी ग्रामपंचायत येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस
शनी शिगंणापूर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री खगेन्द्र टेंभेकर याच्या हस्ते पुजन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच गोरक्षनाथ शिदे उपसरपंच गणेश फाटके, पोलीस पाटील सदिप फाटके, सुभेदार मेजर अरुण फाटके ,ग्रामविकास अधिकारी शिवाजी निकम, मुकूदभाऊ भोगे निलेश माळवदे, पत्रकार विठ्ठल उदावंत उमाकांत भोगे शनी शिगणापूर पोलिस स्टेशन चे गुप्ता वार्ता ठुबे पगारे पोलीस हवालदार पवार ,पोधे उपस्थित होते.

vitthal udawant
शिवजयंती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती
Share the Post:
error: Content is protected !!