ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मनोज जरांगे

नेवासा – जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. त्यांची प्रकृती सध्या खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला असल्याचे चित्र दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी टाकळीभान येथून मराठा समाज बांधवांनी ५० वाहनांचा ताफा घेऊन अंतरवाली सराटी कडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांचे नेवासा शहरात आगमन झाल्यावर आ.शंकरराव मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सुनील जाधव, पोपटराव जिरे, नारायण कोरेकर, लक्ष्मण नाबदे आदी उपस्थित होते.

newasa news online
मनोज जरांगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मनोज जरांगे
मनोज जरांगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मनोज जरांगे
Share the Post:
error: Content is protected !!