ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवजयंती

नेवासा – शहरातील विवेकानंदनगर मधील सर्व चिमुकल्यानी मोठया उत्स्फूर्तपणे शिवजयंती साजरी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्ती रेखा चि. मल्हार अनिल ताके याने बाल शिवाजी रुपात सादर केली.
यावेळी जीत गांधी,आदित्य कांदे, अर्णव कांदे, इरा कांदे, सार्थक लव्हाटे,तन्मय पंडित, तेजस पंडित,पियुष ताके,वीर परदेशी राजवीर परदेशी,गार्गी जोशी,यश शिंदे,विरा आठरे,राजवीर कांदे, सार्थक मिटकरे ,साई आरेकर,गोलू जिरे, स्वराज जिरे ,आरव शिंगवी, सर्वेश बागडे, शिंगी भैय्या आदी बाल कलाकार मावळे रुपात मिरवणुकीत सहभागी झाले होते.

newasa news online
शिवजयंती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती
Share the Post:
error: Content is protected !!