ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रस्ता रोको

नेवासा – मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मक्तापूर येथील छत्रपती चौका समोर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गणेश झगरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन मक्तापूर ते गोंडेगाव या रोड करण्यात येणार आहे.

सर्वांनी मक्तापूर ग्रामस्थांनी दि २४ रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश झगरे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मराठा सुकाना समिती च्या वतीने मक्तपुर ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

newasa news online
रस्ता रोको

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता रोको
रस्ता रोको

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता रोको
Share the Post:
error: Content is protected !!