ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हिंदू जनआक्रोश

नेवासा – नेवासा येथे उद्या शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

सोनईच्या प्रार्थनास्थळात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. धर्मांतरण, लव जिहाद सारखे विषयांवर कायदा पारित व्हावा, गोवंशहत्या थांबवण्यात याव्या व वक्फ बोर्ड सारखे संविधानीक कायदे रद्द व्हावेत यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

newasa news online
हिंदू जनआक्रोश

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हिंदू जनआक्रोश
हिंदू जनआक्रोश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हिंदू जनआक्रोश
Share the Post:
error: Content is protected !!