ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कुस्ती

नेवासा – शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कुस्त्यांच्या या जंगी हंगाम्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. मोहिनीराज यात्रे निमित्त होणाऱ्या 1 मार्च रोजी च्या कुस्ती हागाम्यांतील बक्षीस खालील प्रमाणे आहे.

कुस्ती

पहिले बक्षीस 51000 (एक्कावन्न हजार रुपये) नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या तर्फे दुसरे बक्षीस 41000 (एककेचालीस हजार रुपये) स्व. कमलेश इरले यांच्या स्मरणार्थ त्याचे मित्र अनिल शिंदे यांच्या तर्फे तिसरे बक्षीस 31000 ( एकतीस हजार रुपये) अल्ताफ भाई पठाण यांच्या तर्फे चौथे बक्षीस 25000 (पंचवीस हजार रुपये ) स्व.लक्ष्मण सुखधान यांच्या स्मरणार्थ संजय लक्ष्मण सुखधान यांच्याकडून पाचवे बक्षीस 21000 (एकवीस हजार रुपये)

तर स्व.साद अय्याज मन्सुरी यांच्या स्मरनार्थ अस्लम भाई मन्सुरी यांच्या तर्फे सहावे बक्षीस १५०००(पंधरा हज़ार रू) पप्पु भाऊ डुकरे यांच्या तर्फ़े सातवे बक्षीस १११११(अकार हज़ार एकशे अकारा रु) म्हम्मुभाई शेख यांच्या स्मरनार्थ मुन्नाभाई शेख़ यांच्या कडुन आठवे बक्षीस ७७७७(सात हज़ार सातशे सत्यहत्त्र रू)हॉटेल साई प्रतीक यांच्या तर्फ़े वयक्तिक बक्षीस धनु कशीद ५५५५ यांच्या वतीने वयक्तिक बक्षीस सरपंच प्रकाश सोनटक्के ५००० यांच्या वतीने देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त मल्लांनी श्री मोहिनीराज यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन मोहिनीराज यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

newasa news online
कुस्ती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कुस्ती
कुस्ती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कुस्ती
Share the Post:
error: Content is protected !!