रस्त्यात अडवून मारहाण करत गळ्यातील चैन चोरी प्रकरणी सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

गणेशवाडी – दि. २० फ्रेबुरवारी रोजी भर दुपारी २ वाजेच्या सुमारास मारहाण करत लुटमार केल्याची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार सोनई येथील पुरातण असलेल्या महादेव मंदिर रस्त्यावर भर दुपारी अडवून लांडेवाडी येथील नामदेव अशोक कोरडे व त्याचे मित्र स्वतः च्या दुचाकीवरून जात असताना आरोपी वैभव वाघ, सचिन पवार, … Continue reading रस्त्यात अडवून मारहाण करत गळ्यातील चैन चोरी प्रकरणी सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.