ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बानूबाई

नेवासा – नेवासा बुद्रुक येथील बागशाही होडगर वस्तीवर बिरोबा म्हाळोबा बानूबाई मंदिरामध्ये दोन दिवशीय यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव कमिटीचे संयोजक गोरक्षनाथ होडगर यांनी दिली.
शनिवार दि.२ मार्च ते रविवार दि.३ मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत हा यात्रा उत्सव साजरा होत आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता सवासनी कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरत्या व गजेनाचकाम तर रविवारी दि.३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गजे ढोल नृत्य,दुपारी १ वाजता भाकनुक(व्हईक)दुपारी २ वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहे. धनगर समाज बांधवांसह सर्व धर्मीय बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या बिरोबा व म्हाळोबा बानूबाई मंदिरातील यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

बानूबाई
बानूबाई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बानूबाई
बानूबाई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बानूबाई
Share the Post:
error: Content is protected !!