ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा

नेवासा फाटा – श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत शिर्डीचा लोकेश वसगडेकर मोहिनीराज चषक २०२४ चा मानकरी ठरला तर श्रीरामपूर येथील धीरज सोनवणे याने बेस्ट पोझर चा ‘किताब पटकावला. ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यात्रोत्सव  निमित्त नेवासा येथे  भव्य अशा जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातील १०७ स्पर्धक सहभागी झाले होते,दि.२८  फेब्रुवारी रोजी नेवासा बुद्रुक येथील रामलीला लॉनवर सायंकाळी झालेल्या जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

५५ किलो गट-प्रथम क्रमांक रवींद्र सूर्यवंशी कोपरगाव
द्वितीय क्रमांक आसिफ शेख नगर
तृतीय क्रमांक अशांत जाधव नगर
चतुर्थ क्रमांक प्रथमेश कटके कोपरगाव
पाचवा क्रमांक श्रीकांत जाधव कोपरगाव

६० किलो गट-प्रथम क्रमांक नवनाथ कुऱ्हे कोपरगाव
दुसरा क्रमांक ललित घुले शिर्डी
तिसरा क्रमांक विजय घोरपडे कोपरगाव
चौथा क्रमांक निलेश मस्के नेवासा
पाचवा क्रमांक अजय बोरुडे नगर

६५ किलो वजनी गट विजेते
धीरज सोनवणे श्रीरामपूर प्रथम क्रमांक
ओमकार पडीकर नगर दुसरा क्रमांक
सखाहरी बर्डे राहुरी तिसरा क्रमांक
प्रीतम भिसे केडगाव चौथा क्रमांक
आकाश भोसले कोपरगाव पाचवा क्रमांक

७०  किलो वजन गटातील गट विजेते
अक्षय गलांडे संगमनेर प्रथम क्रमांक
वाहीद पठाण नगर दुसरा क्रमांक
अक्षय चव्हाण नगर तिसरा क्रमांक
राहुल जगताप शिर्डी चौथा क्रमांक
सुजित गागंड राहुरी पाचवा क्रमांक

७५  किलो वजन गटातील गट विजेते
लोकेश वसगडेकर शिर्डी प्रथम क्रमांक
अभिषेक पठाडे संगमनेर दुसरा क्रमांक
दीपक गोरडे श्रीरामपूर तिसरा क्रमांक
फिरोज पठाण नगर चौथा क्रमांक
वाजीत शेख संगमनेर पाचवा क्रमांक
स्पर्धेसाठी पंच म्हणून जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे मयूर दरंदले कैलास रणसिंग सतीश रासकर,प्रतीक पाटील डेव्हिड मकासरे, राहुल कुलकर्णी यांनी काम पाहिले स्टेज मार्शल म्हणून शब्बीर सय्यद भीमा चव्हाण किरण पोटे निखिल कोटकर यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष मयूर दरंदले,प्रमोद मारकळी,मनोज वाघ,प्रताप हांडे सौरव मूनोत,विकी खाराडकर,जयदीप जामदार,यांनी अथक परिश्रम घेतले.तर संजय सुखदान यांनी वयक्तिक बक्षिसे देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले या  स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण  १०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या सर्वांचे जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष मयूर दरंदले यांनी आभार मानले.

newasa news online
नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा
नेवासा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा
Share the Post:
error: Content is protected !!