ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

झेंडा

नेवासा – ग्रामदैवत व श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिमित्त नेवासा प्रेस असोसिएशन तर्फे झेंडा मिरवणूक काढण्यात आली. यावेंळी जेष्ठ पत्रकार बांधवांच्या हस्ते झेंडा पूजन करण्यात आले.

नेवासे बसस्थानकापासून झेंडा मिरवणुकीला प्रारंभ झाला. खोलेश्वर गणपती मंदिर, चौक, डॉ. हेडगेवार चौक, व्यापारी पेठ, मारूती चौकमार्गे ही मिरवणूक मोहिनीराज मंदिरापर्यंत वाजत-गाजत, फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत श्री मोहिनीराजांच्या नावाचा जयघोष जाऊन मंदिरावर झेंडा चढविला.

यावेळी श्री मोहिनीराज मंदिराचे पुजारी व यात्रोत्सव कमिटीतर्फे यांनी प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष मोहन गायकवाड व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, अध्यक्ष मोहन गायकवाड, कैलास शिंदे, सुधीर चव्हाण, अशोक डहाळे , शाम मापारी, नानासाहेब पवार, रमेश शिंदे, मकरंद देशपांडे, सुहास पठाडे, शंकर नाबदे, पवन गरुड ,अभिषेक गाडेकर, आदी उपस्थित होते.

newasa news online
झेंडा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

झेंडा
झेंडा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

झेंडा
Share the Post:
error: Content is protected !!