ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा – सासऱ्याने सुनेवर अत्याचार करुन घडला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील माळीचिंचोरे येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात नराधम सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासऱ्याची वाईट नजर सुनेवर जाऊन तू मला खुप आवडतेस असे म्हणून सून घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेवून नराधम सासऱ्याने सुनेचा हात धरुन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केल्याची संतापजनक घटना माळीचिंचोरे येथे घडली. सुनेने वेळोवेळी विरोध केला असता तुला घरात ठेवणार नाही, तुझे नांदणे अवघड होईल, अशी धमकी देत सन २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी बलात्कार केला. याबाबत सुनेच्या फिर्यादीवरुन सासऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!