ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आदिनाथ पटारे

नेवासा – तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ पटारे व हरीश गाडेकर यांचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या आदेशाने पक्षातून निलंबित करण्यात आले आहे याबाबत तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,देशाचे नेतृत्व, आदरणीय श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब, व जिल्हा अध्यक्ष विठ्ठलरावजी लंघे साहेब यांच्या आदेशानुसार नेवासा तालुक्यामध्ये पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षाचे संघटनात्म काम सुरु असताना,

आदिनाथ पटारे

जाणीवपूर्वक पक्षाच्या विचार्धारविरुद्ध पक्षसंघटनेमध्ये काम करणाऱ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची व नेत्यांची बदनामी करत आहेत व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्या कारणाने आदिनाथ रावसाहेब पटारे, धामोरी व हरीश सुदाम गाडेकर, गोमळवाडी यांना मा. जिल्हा अध्यक्ष श्री विठ्ठलरावजी लंघे साहेब यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टी नेवासा मधून निलंबित करण्यात येत आहे. यापुढे यांचा भारतीय जनता पार्टीशी कुठलाही संबंध असणार नाही.

newasa news online
आदिनाथ पटारे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आदिनाथ पटारे
आदिनाथ पटारे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आदिनाथ पटारे
Share the Post:
error: Content is protected !!