ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हत्या

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला आहे. विशाल विजय थोरी असे या 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला आहे. विशाल विजय थोरी असे या 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विकासनगर किवळे भागात असलेल्या श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळच अज्ञात लोकांनी विशालची दगडाने ठेचून हत्या केली आहे. विशाला मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांना गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

हत्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हत्या
हत्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हत्या
Share the Post:
error: Content is protected !!