ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राजू मामा

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर येथील रहिवासी असलेले राजेंद्र गेनू मोरे यांचा आज दुपारी दोन वाजता दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी सायंकाळी सहा वाजता सलाबतपुर येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.

त्यांच्या मागे दोन मुली एक मुलगा नातवंडे पत्नी असा मोठा परिवार आहे राजू मामा मोरे हे सलाबतपुर गावातील अतिशय मनमिळावू व हसमुख व्यक्तिमत्व होते .

त्यांना सलाबतपुर परिसरामध्ये राजू मामा मोरे या नावानेच त्यांना ओळखले जात होते त्यांनी आयुष्यभर कष्टाने काम करत घाम गाळत आपला संसारा गाडा चालवला त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते सालाबतपूर परिसरामध्ये ओळखले जात होते.

ते एक महिन्यापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने अहमदनगर येथे उपचार घेत असताना त्यांची आज दुपारी दोन वाजता प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाने सलाबतपुर व सलाबतपुर परिसरामध्ये दुःखमय वातावरण निर्माण झाले असून सर्वच घटकातील लोकांमधून राजू मामा मोरे गेल्याने हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे.

newasa news online
राजू मामा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राजू मामा
राजू मामा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राजू मामा
Share the Post:
error: Content is protected !!