सलाबतपुर गाव येथील नावासारखाच राजा माणूस राजेंद्र मोरे (उर्फ राजू मामा) यांचे दीर्घ आजाराने निधन….

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर येथील रहिवासी असलेले राजेंद्र गेनू मोरे यांचा आज दुपारी दोन वाजता दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी सायंकाळी सहा वाजता सलाबतपुर येथील स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या मागे दोन मुली एक मुलगा नातवंडे पत्नी असा मोठा परिवार आहे राजू मामा मोरे हे सलाबतपुर गावातील अतिशय मनमिळावू व हसमुख व्यक्तिमत्व होते … Continue reading सलाबतपुर गाव येथील नावासारखाच राजा माणूस राजेंद्र मोरे (उर्फ राजू मामा) यांचे दीर्घ आजाराने निधन….