ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राजमुद्रा ग्रुप

नेवासा – नेवासा फाटा येथे राजमुद्रा ग्रुप माध्यमातून सुरू झालेल्या रुग्णवाहिका सेवेला नेवासा तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे . रस्त्यावर झालेला अपघात असो अथवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पेशंट घरी सोडणे असो त्या करता तात्काळ एका फोन वरती रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे ते ही अल्पदरात तसेच या रुग्णवाहिका मध्ये ऑक्सिजन सुविधा ,आईस बॉक्स या सुविधा ही अल्पदरात दिल्या जातात याबाबत बोलताना राजमुद्रा ग्रुपचे विकास निपुंगे म्हणाले की तालुक्यातील कोणत्याही गावात अपघात अथवा कुठलीही अनुचित घटना झाल्यास रुग्णसेविकीची गरज असेल तर 9075772222 या क्रमांकावर संपर्क करावा.

newasa news online
राजमुद्रा ग्रुप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राजमुद्रा ग्रुप
राजमुद्रा ग्रुप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राजमुद्रा ग्रुप
Share the Post:
error: Content is protected !!