राजमुद्रा ग्रुप रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेतून हजारो रुग्णांचे वाचले प्राण;अल्पदरात तात्काळ सेवा.

नेवासा – नेवासा फाटा येथे राजमुद्रा ग्रुप माध्यमातून सुरू झालेल्या रुग्णवाहिका सेवेला नेवासा तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे . रस्त्यावर झालेला अपघात असो अथवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पेशंट घरी सोडणे असो त्या करता तात्काळ एका फोन वरती रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे ते ही अल्पदरात तसेच या रुग्णवाहिका मध्ये ऑक्सिजन सुविधा ,आईस बॉक्स या सुविधा ही … Continue reading राजमुद्रा ग्रुप रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेतून हजारो रुग्णांचे वाचले प्राण;अल्पदरात तात्काळ सेवा.