ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उपक्रम

प्रत्येक अमावस्येला ला छत्रपती शिवाजी महाराज यांची सामोदाईक आरती

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील तमाम शिवप्रेमी यांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो कि बेलपिंपळगाव येथील रमेश विश्वनाथ पाटील शिंदे यांच्या संकल्पना मधून एक अनोखा उपक्रम सुरु करण्याचा माणसं असून आपल्या गावातील तसेच तमाम हिंदुचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रत्येक अमावस्येला गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर सकाळी 9वा सामोदाईक आरती करण्याचा माणस आहे,

कारण कि छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लढाही केल्या व त्या विजयी केल्या, तसेच राज्याभिषेक सोहळा, गावातील कोणतं हि सामाजिक, धार्मिक करायची सुरवात अमावस्येला केली म्हणून त्यांचे हेच विचार मनात घेऊन हि संकल्पना केली आहे तरी आपल्या गावातील सर्व शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो तरी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर उपस्थित राहावे यावेळी नाष्टा ची सोय केली आहे.

उपक्रम
उपक्रम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपक्रम
उपक्रम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपक्रम
Share the Post:
error: Content is protected !!