ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महिला दिन

नेवासा – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधूनअखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष अनिल पा. ताके यांनी शहरातील मराठा समाजातील क्रियाशील महिलाचा सन्मान करून अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या नेवासा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी ,सो .निलिमाताईअशोक वाबळे यांची तसेच शहराध्यक्षपदि ,सौ जयश्री चंद्रकांत शिंदे.यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यावेळी पुढीलप्रमाणे तालुका व शहरातील महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

सौ.नीलम दौले, तालुका कार्याधक्षा,सौ,निता वाघ,शहर कार्याध्यक्षा,डॉ़.मानसी वाघ,तालुका संघटक सचिव,अँड.सौ.सुरेखा टेमक, शहर संघटक सचिव,सौ.छाया कानडे ,शहरसचिव,सौ.राजश्री पाटील,उपाध्यक्ष,सौ.मनीषा टेमक, सौ,शर्मिला शिंदे,उपाध्यक्ष,सौ,उज्ज्वला गवळी,उपाध्यक्ष,श्रीमती,दीपाली पवार, सर्कल प्रमुख.सौ उषा मारकळी ,उप सर्कलप्रमुख .अँड,उत्कर्ष मोटे, कायदेशीर सल्लागार .सौ,भारती करडक ,शहर प्रसिद्धी प्रमुख.श्रीमती,लिलाताई मारकळी ,शहर संपर्क प्रमुख.सौ.रुपाली शेजूळ,सदस्य नूतन सर्व पदाधिकाऱ्यांना रविवार.दि.10 मार्च 2024 ,दुपारी .12,:00 वा.नेवासा शहरातील हॉटेल प्रणाम येथे महासंघाचे सस्थापक अध्यक्ष प्रल्हाद गुलभिले

पा.,श्री.जी.के.गाडेकर,संस्थापक सचिव.श्री.सतीश पवार् पा.कार्यध्यक्ष.पश्चिम महाराष्ट्र प्रमुख दिलीप पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर उत्तर नगर अध्यक्ष अनिल ताके व महिला जिल्हा अध्यक्षा सौ निता हासे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती पत्र देणार असल्याची माहिती नूतन महिला तालुकाअध्यक्षा सौ.नीलिमाताई वाबळे .व शहराध्यक्षा ,सौ.जयश्रीताई शिंदे यांनी दिले आहे

newasa news online
महिला दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महिला दिन
महिला दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महिला दिन
Share the Post:
error: Content is protected !!