ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवपुराण

शिरेगाव | अविनाश जाधव खेडले परमानंद येथील रामेश्वर महादेव मंदिर घोरपडे वस्ती येथे मागील आठ दिवसापासून भव्य शिवपुराण कथा उत्सवात पार पडली आहे. कथाकार हभप गिताराम महाराज तुवर यांच्या अमृत वाणीतून कथा झाली आहे, पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत असे, शनिवारी हभप तुवर महाराज यांच्या कालाच्या किर्तनाने कृष्ण लिला सांगून काल्याचे किर्तन सेवा झाली.

“हरी माझे हरीले चित्त” या अभंगावर त्यांनी किर्तन केले, त्यानंतर महाप्रसाद लाभ झाला, शिवपुराण कथे मध्ये साथ संगत करणारे नकुल महाराज, भागवत महाराज टेकाळे, हरीभाऊ महाराज हिंगले, किरण महाराज टीक्कल, गणेश महाराज जाधव, स्वप्नील महाराज तुवर, रुद्राक्ष महाराज तुवर, गिरीधर महाराज जाधव यांनी शिवपुराण कथेत साथ केली.

शिवपुराण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवपुराण
शिवपुराण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवपुराण
Share the Post:
error: Content is protected !!