ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खून

नेवासा – तालुक्यातील कारवाडी येथील हॉटेल चालकाचा मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील कारवाडी येथील ओम साई या हॉटेलचे चालक बाळासाहेब सखाहरी तुवर वय ६० वर्षे रा. पाचेगाव यांचा मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने डोक्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने मारून खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे .घटनेची माहिती समजताच पो.नि.धनंजय जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हजर झाले आहे तसेच ठसे तज्ञ व FSL मोबाईल पाचारण झाले आहेत.

newasa news online
खून

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खून
खून

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खून
Share the Post:
error: Content is protected !!