ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवाजी महाराज

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील रमेश विश्वनाथ पाटील शिंदे यांच्या संकल्पना मधून एक अनोखा उपक्रम सुरु करण्याचा आला असून आपल्या गावातील तसेच तमाम हिंदुचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रत्येक अमोवशाला गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर सकाळी 9वा सामोहिक आरती करण्याचा सुरुवात करण्यात आली आहे.

कारण कि छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लढाही केल्या व त्या विजयी केल्या, तसेच राज्याभिषेक सोहळा, गावातील कोणतं हि सामाजिक, धार्मिक करायची सुरवात अमोवशाला केली म्हणून त्यांचे हेच विचार मनात घेऊन हि संकल्पना केली आहे पहिल्याच आरतीला गावातील शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले कि गावातील तरुणांना महाराजांचे विचार कळावे व आपल्या संस्कृती ची जाणीव व माहिती मिळावी या साठी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवाजी महाराज
Share the Post:
error: Content is protected !!