ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्नेह संमेलन

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यांचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले या वेळी गावातील सरपंच कृष्णा शिंदे यांच्या हस्ते दीप प्रजोलन करून प्रतिमा पूजन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला या कार्यक्रम कार्यक्रम शाळेतील बालगोपाल यांनी सर्वांची मने जिकूंन घेतली या वेळी शाळेतील आकर्षक रोषणाई देखील सर्वांना आकर्षित करत होती.

या वेळी अनेक मराठी, हिंदी गाणे, लावणी, लोक कला अश्या अनेक गाण्यावर मुलं, मुली यांनी कला सदर केली या कार्यक्रम साठी केंद्र प्रमुख बाळासाहेब काशीद, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब सरोदे, मुख्याध्यापक कल्याण शिंदे, अण्णासाहेब कोकणे, अर्जुन पुंड, किशोर शिंदे, दौलत तुवर, सुभाष भाडं, रुपेश शिंदे, मंदाकिनी हडप, संगीता बैरागी, ज्योती नांदे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्नेह संमेलन
स्नेह संमेलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेह संमेलन
स्नेह संमेलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेह संमेलन
Share the Post:
error: Content is protected !!