ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नोटरी

नेवासा – वकील संघाचे सदस्य ॲड. बापुसाहेब गायके पा. (काका) नेवासा. यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या न्याय व विधी विभागाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. बापुसाहेब गायके पा हे एका शेतकरी कुटुंबातील असून गोरगरीब व कष्टकरी जनतेच्या हितासाठी कायमच कार्यरत असलेल्या ॲड. गायके यांचे निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

newasa news online
नोटरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नोटरी
नोटरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नोटरी
Share the Post:
error: Content is protected !!