ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चोरी

नेवासा फाटा – नेवासा फाटा येथील देशी दारू दुकानाच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करुन दहा हजार चोरी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर योगेश तलवार (वय ५०) रा. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, १७ मार्च रोजी रात्री दुकान बंद करून गेल्यावर १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता दुकान उघडले असता खिडकीचे ग्रील तुटलेले दिसले.

सीसीटीव्ही फुटेज बघितले असता रात्री एक ते दोनच्या दरम्यान तिघा अनोळखी तरुणांनी दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचे दिसून आले. ड्रॉवरमधून एकूण दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

newasa news online
चोरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोरी
चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोरी
Share the Post:
error: Content is protected !!