ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शेती

नेवासा फाटा – मुळा धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडा अशी मागणी नेवासा तालुका मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्यासह  शेतकरी बांधवांनी केली आहे यावेळी झगरे म्हणाले की,  शेतकऱ्यांचे पिक धोक्यात आले आहे सध्याला तालुक्यात मक्तापूर पिचडगाव गोंडेगाव खुणेगाव नागापूर खडका अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. 

पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडा अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले  निवेदनावर गणेश झगरे, निपुंगे बाळासाहेब ,निपुंगे सचिन, गायकवाड योगेश, गायकवाड दीपक ,बर्डे योगेश ,कांगोणे दीपक शिंदे, मनोज झगरे मक्तापूर येथो शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.

newasa news online
शेती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेती
शेती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेती
Share the Post:
error: Content is protected !!