ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दारू

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव व लोहगाव येथील गावठी दारू अड्यावर सोनई पोलीसांनी छापेमारी केली . पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि २१ मार्च रोजी रात्री १० वाजता घोडेगाव येथील चौकातील झोपडपट्टीत सुरू असलेल्या गावठी दारुच्या अड्यावर छापेमारी करत ३००० रुपये किंमतीची ३० लिटर तयार गावठी दारू जप्त केली. पो. काॅ. महेंद्र पवार यांचे फिर्यादी वरुन संजय एकनाथ गायकवाड वय ४७ रा. घोडेगाव झोपडपट्टी यांचे विरुद्ध १२५/२०२४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पो. हे. काॅ. दत्ता गावडे हे करत आहेत. दुसरी छापेमारी लोहगाव घोडेगाव रोडवरील एका घराच्या आडोशाला ५००० रुपये किंमतीची ५० लिटर तयार गावठी दारू ताब्यात घेत पो. काॅ. सुनील पालवे यांचे फिर्यादी वरुन अभिषेक बाळासाहेब खाडे वय २४ रा. लोहगाव याचे विरुद्ध १२६/२०२४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. फौ. के. बि. राख हे करत आहेत.

दारू
दारू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारू
दारू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारू
Share the Post:
error: Content is protected !!