ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

होळी

नेवासा – शहरातील प्रभाग क्र.३ मधील सदाशिवनगर मधील सद्भावना मित्र मंडळाकडून श्री हुताशनी पौर्णिमेनिमित्त गोल आकारात शेणाच्या गोवऱ्यांची रचना करून मध्यभागी एरंडाची झाडाची फांदी लावून होळी पेटविण्यात आली. सायंकाळी मंडळाचे मार्गदर्शक किरण घोडेकर यांचे हस्ते होळीचे पूजन करण्यात येऊन होळी पेटविण्यात आली यावेळी प्रशांतगुरू जोशी यांनी पौरिहत्य केले. श्रीफळ व पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आले. उपस्थित महिला पुरूषांनी होळीचे दर्शन घेतले.

दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.दुर्दैवाने सध्या या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे यावेळी प्रा.विजयराज अडसुरे,डॉ.महेश गायके,संजय खर्डे,राजेंद्र देसरडा,निलेश जगताप,गणेश चौहान,दत्तात्रय शिंदे ,ऍड.चंद्रकांत कदम,प्रकाश साळुंके,विशाल पवार,दिपक शिंदे,बाळासाहेब वाल्हेकर,राजेंद्र पोतदार,ज्ञानेश्वर थोटे, डॉ.मनोज देशमुख,डॉ.जालिंदर गोरे,विजय चोरडिया,अनिल शिंगी,विनायक नळकांडे,घोडके सर,ऍड.संजय भोकरे,छोटूभाऊ उगले,

कुलकर्णी मेजर,सतीश बोस्टे,पंकज जगताप,दिनेश विखोना,रामभाऊ थोरात,रुपेश मुनोत,रामनाथ जाधव,दिलीप जगदळे,विशाल शेळके, दिनेश सरगैय्ये,निलेश राजे,गोरख होडगर,अतुल बेद्रे, कमलेश छाजेड,डॉ.कहार,उमेशगुरू कुलकर्णी,शिवम कानडे,नचिकेत कुलकर्णी, आकाश शेटे,भाऊसाहेब माळी, हर्षल मुनोत, श्रेयस थोटे,ऋषभ अरोरा, तेजस कुलकर्णी,अभिषेक गाडेकर उपस्थित होते.

newasa news online
होळी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

होळी
होळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

होळी
Share the Post:
error: Content is protected !!