ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आत्महत्या

गणेशवाडी – सोनई जवळील घावटे वस्ती येथील एका महिलेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटक घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २५ रोजी सकाळी ६.३० वाजता घावटे वस्ती येथे पिंपळाचा मळा येथील विहीर मध्ये हौसाबाई दिलीप घावटे वय ५५ यांनी उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती बाळासाहेब दत्तात्रय घावटे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली.

आत्महत्या चे कारण अद्याप समजू न शकल्याने फिर्यादी वरुन अकस्मात म्रुत्यु १७/२०२४सि आर पी सी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.

आत्महत्या
आत्महत्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आत्महत्या
आत्महत्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आत्महत्या
Share the Post:
error: Content is protected !!