ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कांगोणी फाटा येथे चालकास डुकली लागल्याने गाडी दुभाजकावर आदळून अपघात झाल्याने पत्नी मयत तर चार जखमी पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २६ मार्च रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एम एच १४ जि. एच ५४२८ गाडी अहमदनगर मार्गे संभाजी नगर कडे जात असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालकास डुकली लागल्याने कांगोणी फाटा येथे सि एन जी पेट्रोल पंपा समोर गाडी वरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळल्याने पत्नी दिप्ती सिध्दार्थ छाबडा वय ३५ या थेट गाडी बाहेर पडून दुभाजकावर आदळून डोक्यास मोठा मार लागल्याने जखमी झाल्या होत्या.

संभाजीनगर येथे रूग्णालयात गेल्यानंतर त्यांना डाॅक्टरांनी मयत घोषित केले. तर सिध्दार्थ विनोद छाबडा वय ३९, वंशिका सिध्दार्थ छाबडा वय १३,शांती अभिमन्यू सिंग वय५५, सोनु अभिमन्यू सिंग वय ३९ ,हे जखमी झाले.रात्री उशिरापर्यंत शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अपघात
अपघात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात
Share the Post:
error: Content is protected !!