ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कुकाणा – येथील प्रदीप हरकचंद भंडारी यांचे ज्येष्ठ चिरंजीव विपुल भंडारी ( वय ३० ) यांचे आज बुधवार दिनांक २७/०३/२०२४ रोजी सायंकाळी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या लग्नाला आज १ महिना झाला १५ दिवसांपूर्वी अचानक निमोनिया झाला त्यात पुण्यापर्यंत उपचार घेतले परंतु आज त्यांची प्राणज्योत मावळली. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट कुकाना शाखेत ते नोकरीस होते.

newasa news online
विपुल भंडारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विपुल भंडारी
विपुल भंडारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विपुल भंडारी
Share the Post:
error: Content is protected !!