ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. १७ मार्च रोजी झालेल्या अपघाताचा तब्बल बारा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगर ते संभाजी नगर महामार्गावर असलेल्या घोडेगाव येथे गाडी नं. ५६१६ एन एल ०१ए.बी ५६५८ या क्रमांकाची गाडी सदर वाहनावरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालविल्याने घोडेगाव येथील रोड लगत असलेल्या दुकानाला धडकली होती.

दि. २८ मार्च रोजी फिर्यादी बिपुल रामविचार सिंग वय .३२ रा. पवानी पार्क तळेगाव रोड खराबवाडी चाकण पुणे. यांनी आरोपी अवधेशकुमार यादव रा. नयाटोला राघवपुर बिहार याचे विरुद्ध गुन्हा र. नं. कलम. १४४/२०२४ भा. द. वि. २७९,४२७ मोटार वाहन कायदा क्रं.१८४ १३४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. सोमनाथ झांबरे हे करीत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!