ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शंकरराव गडाख

सोनई – समर्थ सदगुरू किसनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सजलपुर ते श्री क्षेत्र देवगड सोहळ्याचे प्रस्थान
1 एप्रिल 2024 रोजी सजलपुर येथून झाले याप्रसंगी आ शंकरराव गडाख उपस्थित होते. उपस्थित भाविकांशी संवाद साधताना आ शंकरराव गडाख म्हणाले नेवासा तालुका ही संतांची भूमी आहे श्री क्षेत्र देवगड येथील समर्थ सदगुरु किसनगिरी महाराजांची समाधी मंदिर हे व दत्त मंदिर हे तालुक्यासह ,राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

महंत भास्करगिरीजी महाराज व महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सजलपुर येथील भाविकांनी सुरू केलेला दिंडी सोहळा हा आदर्श आहे. दैनदिन जीवनातून वेळ काढत भक्त भगवंत भक्तीसाठी वेळ देऊन दिंडी सोहळ्यात जातात ही अभिनंदनिय बाब आहे दिंडीतून एकोपा वाढीस मदत होते व आध्यात्मिक अनुभुती लाभते असे आ शंकरराव गडाख म्हणाले व दिंडी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सजलपूर,तामसवाडी व परिसरातील भाविक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख
Share the Post:
error: Content is protected !!