ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चोरी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील हॉटेल दीपक समोर लावलेल्या हिरो होंडा मोटरसायकलची चोरी झालेली घटना दिनांक ३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद शफिक मोहम्मद इस्माईल वय ४० रा संभाजीनगर हे दिनांक तीन रोजी घोडेगाव येथील दीपक हॉटेल समोर असलेल्या अन्सारी दुकानासमोर तालुका नेवासा येथे हिरो कंपनीची एम एच २० जीपी ०७५७ कंपनीचे गाडी उभा केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.

याबाबत त्यांनी शोध घेतला असता ही मिळून आली नाही त्यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सोनई पोलिसांनी गुन्हा र नं १६५/२०२४ भा द वी कलम ३७९प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम आर अडकित्ते करीत आहे.

चोरी
चोरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोरी
चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोरी
Share the Post:
error: Content is protected !!