ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवाजी पटारे

सोनई – लोहोगाव ता. नेवासा येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी राजाराम पटारे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांचे वय ७७ वर्ष होते. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी दोन मुले,दोन सूना, एक मुलगी व पाच नातवंडे असा परिवार आहे. आदर्श शेती करण्याबरोबरच शेती त्यांनी मुले व नातवंडे यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मुळा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक.बी. एस. पटारे सर व बाळासाहेब पटारे यांचे वडील होते. लोहगाव पंचक्रोशीत स्व शिवाजी पटारे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

शिवाजी पटारे
शिवाजी पटारे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवाजी पटारे
शिवाजी पटारे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवाजी पटारे
error: Content is protected !!