ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दुचाकीची चोरी

गणेशवाडी – घोडेगाव बाजार तळाच्या पार्कींग मधून एक दुचाकी चोरीची घटना घडली आहे.दि. २१ जुन रोजी घोडेगाव येथील बाजारतळा जवळ असलेल्या पार्कींग मध्ये फिर्यादी बाबासाहेब मुकुंदा तागडकर वय ४६ याउ आपली गाडी एम एच १२ जि पी .३८७९ नंबर असलेली दुचाकी पार्क केली होती.

चोरी

परत बाजारातून आले तर त्या ठिकाणी आपली दुचाकी कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची लक्षात आले. परीसरात शोधा करून देखील ति मिळुन न आल्याने दि. २६ जुन रोजी सोनई पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. दाखल फिर्यादी नुसार गुन्हा र नं. २७२/२०२४ भा. द. वी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो . ना. सोमनाथ झांबरे हे करत आहेत.

चोरी
चोरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोरी
चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोरी
error: Content is protected !!