ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

गणेशवाडी – गाडीचे व्यवहाराच्या कारणातून सोनई मध्ये महिलस जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी फिरदोस तौफिक शेख वय २४ रा. सोनई ह्या आपल्या राहत्या घरासमोर धुणीभांडी करत असताना त्या ठिकाणी सागर प्रभाकर उमाप हा घरी आला व गाडीचे व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दाखल तक्रारी मध्ये म्हटले आहे.

धमकी

दाखल तक्रारी वरुन सोनई पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. रविंद्र लबडे हे करत आहेत..

धमकी
धमकी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धमकी
धमकी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धमकी
error: Content is protected !!